BE Nagpur meet- Ambazari Buddha Vihar

दी. 6/02/2020

गुरुवार रोजी BE च्या माध्यमातून अंबाझरी बुद्ध विहार येथे सभा घेण्यात आली, या प्रसंगी BE स्वीटी कांबळे मॅडम, BE शैलेश खडसे सर, BE अमोल नगरारे सर प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी तरुणांना व महिलांना उद्योजक होण्यासाठी आणि चालू उद्योगाला चालना देण्यासाठी उत्स्फूर्त मार्गदर्शन केले.

www.buddhistentrepreneurs.com
www.beaci.in

   








 


 


Comments