BE Meet - Ahmednagar Chapter

ता. 2 फेब्रुवारी 2020

मिटींगला वृतांत
Minutes of meeting
*********
#मिटिंगसाठीच्या नियोजित हॉल मध्ये मिटिंग ठीक 2 वाजता चालू झाली.

# आलेल्या प्रत्येकाची ओळख करून घेतली.

#आलेल्या प्रत्येक मेम्बर चे स्वागत करीत बी इ नितीन यांनी बुद्धिस्ट अंत्रप्रेन्यूर असो. ची उद्देश्य आणि कामाची प्रणाली सांगितली.

# सी एम इ जी पी अंतर्गत अर्ज केलेल्या अर्जदारांना मार्गदर्शन देण्यात आले.

मिटिंगआयोजनामधून समोर आलेली तथ्ये

# लोक  शिक्षित असूनही पोटाच्या चळवळीत अग्रस्थान घेण्यासाठी आजिबात मानिसिकदृष्ट्या तयार नाहीत..

# अनेक दिवसांपासून नोटी फिकेशन देऊनसुद्धा काहींशी स्वतः फोनवरून बोलणेही झाले होते एव्हडे करूनही बी इ अमोल व  बी इ नितीन याना धरून सर्व 9 मेंबर्सची उपस्थिती लाभली.


अतिविशेष बाब

# सर्वात महत्वाचं म्हणजे बी इ नितीन अवचार यांनी मिटिंगसाठी हॉल ची उत्तम योजना केल्या बद्दल त्यांचे विशेष आभार

समारोप-
सर्वांचे आभारप्रदर्शनाचा कार्यक्रम होऊन मिटिंग च्या शेवटी सामूहिक चहापान होऊन
मिटिंग समाप्त केली.

सर्वांचे आभार...

बी ई. टीम  अहमदनगर

www.buddhistentrepreneurs.com
www.beaci.in



Comments