BE Satara Meet - व्यवसायीक -उद्योजक व्हा!

BUDDHIST ENTREPRENEURS ASSOCIATION OF COMMERCE AND INDUSTRIES
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
बुद्धीस्ट ऐन्टरप्रिनेअर्स, सातारा. यांच्या वतीने  दि.05/01/2020 रोजी दु 1 ते 5 # हॉटेल सिटी इन सातारा या ठिकानी व्यवसायीक -उद्योजक व्हा! या विषयवार बौद्ध उद्योजक मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले त्यावेळी
१)मुख्यमंत्री स्वंयमरोजगार योजना
२)पंतप्रधान स्वंयमरोजगार योजना
व तसेच विविध योजनाची माहिति उद्योजकाना देण्यात आली
यावेळी
मा.सुरज गायकवाड
BE Cordinator satara
मा.प्रदीप भोसले
BE Member satara
मा.सिद्धार्थ खरात
जिल्हा उद्योग केंद्र.सातारा
आदी मान्यवर व सातारा जिल्ह्यातील विविध बौद्ध उद्योजक यावेळी उपस्तीत होते.
Comments