BE Nagpur Meet - Jaripatka

🙏 जय भिम नमो बुद्धाय🙏


 जिल्यातील ग्रामीण / शहरी भागातील व्यवसायाची एक सुवर्ण संधी

हर्षवर्धन बुद्ध विहार, जरीपटका नागपूर येथे 26 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी 6:30 ते 8:30 या वेळेत बौद्ध उद्योजकांची बैठक झाली.
बैठकीत चर्चा झालेल्या काही गोष्टी आणि सरकारी योजना खालीलप्रमाणे आहेत

१) बुद्धिस्ट समाजातील व्यापारा चे महत्व.
२) नवीन व्यापाराची चालना.
३) चालु व्यापाराला विकासाची गती.
४) शासकीय योजना.
५) राष्ट्रीय व आतराष्ट्रीय स्तरावरिल व्यापारेचे मार्गदर्शन.

या संमेलनाचे आयोजन व मार्गदर्शन केले       
BE Ranjeet Fule
 9049898400
BE Nitesh Khobragade
 7276453797
BE Vivek Sonule
 8855917557

कृपया आमच्या बीई पोर्टलला भेट द्या:
http://www.buddhistentrepreneurs.com
http://www.beaci.in
🐝💐🐝💐🐝💐🐝💐🐝💐

 
 Comments